श्री.एम.एस.आझमी
१९ नोव्हेंबर १९७३ रोजी हिंगणघाट, जिल्हा-वर्धा येथे वकील कुटुंबात जन्म झाला.
सेंट जॉन हायस्कूल, हिंगणघाट येथून शालेय शिक्षण घेतले.
उच्च माध्यमिक शिक्षण जी.बी.एम.एम. कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट येथे घेतले.
बी.एस्सी. शिक्षण जेबी सायन्स कॉलेज, वर्धा येथून घेतले.
एल.एल.बी. यशवंत महाविदयालय,वर्धा येथून घेतले.
बंधूसह हिंगणघाट, समुद्रपूर आणि वर्धा येथे दिवाणी आणि फौजदारी मध्ये वकीली केली.
१७ ऑक्टोबर २०१३ रोजी जिल्हा न्यायाधीश आणि सहायक सत्र न्यायाधीश, नागपूर म्हणून रुजू झाले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश,सोलापूर येथे दिनांक ०३.०७.२०२३ रोजी पदभार स्वीकारला.