माननीय श्री. महेश चंद्र त्रिपाठी, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय,मुंबई
जन्म तारीख : २१-०६-१९६६
कालावधी : ०९-०९-२०२६ ते २०-०६-२०२८
१९९० मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
११ जानेवारी १९९२ रोजी वकील म्हणून नोंदणी केली.
मुख्यतः दिवाणी बाजूने वकिली केली आणि ऑक्टोबर २००७ पासून उत्तर प्रदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य स्थायी वकील म्हणून काम पाहिले.
कानपूर विकास प्राधिकरण, कानपूर नगर निगम, यूपी अन्न व अत्यावश्यक वस्तू महामंडळ, आग्रा विकास प्राधिकरण, मुरादाबाद विकास प्राधिकरण आणि कुमाऊँ विद्यापीठासाठी वकील म्हणून काम पाहिले.
२७ सप्टेंबर २०१३ रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.
१० एप्रिल २०१५ रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली आणि ०९ सप्टेंबर २०२६ रोजी शपथ घेतली.