बंद

    माननीय न्यायमूर्ती श्री. एन जे. जमादार ,प्रशासकीय न्यायाधीश

    N_J_Jamadar
    • पदनाम: न्यायमूर्ती उच्च न्यायालय,मुंबई

    १. उच्च न्यायालयाचे नाव : मुंबई उच्च न्यायालय
    २. नाव (पूर्ण नाव) : जमादार निजामोद्दीन जहिरोद्दीन
    ३. जन्मतारीख : २२ सप्टेंबर, १९७२
    ४. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण : श्री शाहाजी हायस्कूल, अक्कलकोट, जि. सोलापूर, डी.ए.व्ही. दयानंद लॉ कॉलेज, सोलापूर
    ५. शैक्षणिक पात्रता : बी.एस.एल., एल.एल.बी.
    ६. उच्च न्यायालयात वकील म्हणून नोंदणीची तारीख व नोंदणीचे ठिकाण : १० ऑगस्ट, १९९४. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल.
    ७. वकिली दरम्यान केलेले काम व कामकाजाचे ठिकाण : जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर – दिवाणी व फौजदारी प्रकरणे.
    ८. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीपूर्वी केंद्र किंवा राज्य शासनांतर्गत केलेली सेवा
    – कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश (CJJD) – १९९९ ते २००२
    – महानगर दंडाधिकारी – २००२ ते २००७
    – जिल्हा न्यायाधीश – २००७ पासून उच्च न्यायालयात नियुक्तीपर्यंत
    (यामध्ये पुढील पदांचा समावेश आहे:
    i) निबंधक – मुंबई उच्च न्यायालय (२०१० ते २०१२)
    ii) निबंधक – भारताचे सर्वोच्च न्यायालय (२०१२ ते २०१४)
    iii) प्रधान सचिव व कायदा व न्याय सल्लागार (R.L.A.) – २०१५ ते १० ऑक्टोबर, २०१८)
    ९. उच्च न्यायालयात प्रथम नियुक्तीची तारीख व न्यायालयाचे नाव : ११ ऑक्टोबर, २०१८ – मुंबई उच्च न्यायालय